Shiv Jayanti Status Videos Download 2020 (#Best_&_Latest)

Hello Guys welcome to wishyou, You find Best and Unique Shiv Jayanti  Status 2020 for WhatsApp, Instagram, Facebook and Twitter, this is right source for you, we have new and unique 2020 Shivaji jayanti Status videosWe collected some "Best Shiv Jayanti Status Videos" for you. 

In this article we provide mahashivratri quote 2020. This is one of the best collection of happy mahashivratri Wishes 2020. This all videos free to use for WhatsApp, Facebook and Instagram If you love this post don't forget to share this post with your friends and family. Let's go friends see new and unique status

  More:- Mahashivratri images (Wishes), happy shivratri images in hd 2020

 More:-  Mahashivratri WhatsApp Status Videos Download 2020 (#Best)

More:-Mahashivratri Best Quotes and Wishes 2020 (Hindi and English)

Shiv jayanti status


 शिव जयंतीच्या सर्व हिन्दू मावळयाना

खुप खुप शुभेच्छा
जय भवानी जय शिवाजी
शिवराय सांगायला सोपे आहेत,
शिवराय ऐकायला सोपे आहेत,
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे..
आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
जय शिवराय! जय जिजाऊ!

* * *

Shiv jayanti status 2020सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे
काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !!
तुफ़ान गर्जतो, आग ओकतो,
वाघ मराठी माझा !
सन्मान राखतो, जान झोकतो
तुफानं मातीचा राजा !
“ताज महल अगर प्रेम की निशानी है ”
तो “शिवनेरी किला” एक शेर की कहानी है..

* * * 

Status on shivaji maharajकोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,?
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात
त्यांना “छत्रपती” म्हणतात !

* * *

Shivaji statusशूरता हा माझा आत्मा आहे!
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे!
क्षत्रिय हा माझा धर्म आहे!
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!
होय मी मराठी आहे!
जय शिवराय!!

* * *

Shivaji maharaj status in marathiभगव्या झेंड्याची धमक बघ,
मराठ्याची आग आहे..
घाबरतोस काय कोणाला,
येड्या तू शिवबाचा वाघ आहे…
जय शिवाजी!

* * *

Shivaji maharaj statusअरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची,
आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची…
जय शिवराय!

* * *

Shiv jayanti statusछ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा.

* * *

Shiv jayanti status 2020राजे असंख्य झाले आजवर या जगती,
पण ?????
शिवबासमान मात्र कुणी न जाहला..
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला,
एकची तो राजा शिवाजी जाहला..
जय भवानी.!
जय शिवाजी..!
जय महाराष्ट्र…!
गर्व नाहीतर माज आहे मराठी असल्याचा..
छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीच्या,
सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा..


* * *

Status on shivaji maharajशिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला… सनई-चौघडे वाजू लागले… सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले… भगवा अभिमानाने फडकू लागला… सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली… अवघा दक्खन मंगलमय झाला.. अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली “अरे माझा राजा जन्मला… माझा शिवबा जन्मला … दीन-दलितांचा कैवारी जन्माला… दृष्टांचा संहारी जन्मला… अरे माझा राजा जन्मला…” शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा…

* * *

Shivaji statusप्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…!
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

* * *

Shivaji maharaj status in marathi“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय शिवराय” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!

* * *

Shivaji maharaj status"जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो ""आपला शिवबा"" होता"
जय शिवराय

* * *

Shiv jayanti status
भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता
कोणी चुकत असेल तर, त्याला सत्याची वाट दाखवा
आणि कोणी नडला तर, त्याला मराठ्याची जात दाखवा
जय भवानी जय शिवाजी
शिवजयंतीच्या शुभेच्छा !

* * *

Shiv jayanti status 2020जागवल्याशिवाय जाग येत
नाही......
.
ओढल्याशिवाय काडी पेटत
नाही.......
.
तसे,
''छत्रपतींचे'' नाव
घेतल्याशिवाय माझा दिवस
उगवत नाही...!!
.
.शिवजयंतीच्या हार्दिक
शुभेच्छा .
.
|| जय शिवराय ||

* * *

Status on shivaji maharajराजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय...
छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीच्या,
सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा..

* * *

Shivaji statusShivjayanti Status
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना 
त्रिवार मानाचा मुजरा. 
सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!

* * *

Shivaji maharaj status in marathi
इतिहासाच्या पानावर 
रयते च्या मनावर 
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर 
राज्य करणारा राजा म्हणजे 
राजा शिवछत्रपती 
मानाचा मुजरा 
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

* * *

Shivaji maharaj status"प्रौढ प्रताप पुरंदर" 
"महापराक्रमी रणधुरंदर" "क्षत्रियकुलावतंस्" 
"सिंहासनाधीश्वर" 
"महाराजाधिराज" "महाराज" 
"श्रीमंत" "श्री छत्रपती" "शिवाजी" "महाराज" की "जय"

* * *

Shiv jayanti status
सिंहाची चाल, 
गरुडा ची नजर, 
स्रीयांचा आदर, 
शत्रूचे मर्दन, 
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन, 
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.....
जय शिवराय 
जय शंभुराजे

* * *

Shiv jayanti status 2020विजेसारखी तलवार चालवुन गेला
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
“मर्द मराठा शिवबा”होऊन गेला”

* * *

Status on shivaji maharaj* * * *

Shivaji status


Whether or not Shiv Jayanti should be celebrated on the date, the controversy has been raging in Maharashtra for many years.  In the year 2001, the Phalguna vadya Tritiya was adopted as the birth anniversary of Shivaji Maharaj in 2001 (Phalguna vadya Tritiya).  Therefore, Shiv Jayanti will be celebrated on 23rd March 2020 according to the date, even though the date of the official holiday is celebrated on 19th February, according to the date.  According to the Marathi calendar, the date of the Falgun Veda Tritiya is on 23 March this year.  Even though the date, month, time and day are different in the English and Marathi calendar, the stories of their valor, bravery still inspire a new generation.  On the day of Shiv Jayanti, it is necessary to strive at different levels to give the fat of Shivarayi's success to the next generation.  That is why you are celebrating Shiv Jayanti today by giving Shiv Jayanti Messages, Greetings, WhatsApp Status, to spread their thoughts in the form of messages at least on Shiv Jayanti.

Shivaji maharaj status in marathi

One group believes that Shiva's birthday is February 19, 1630.  The other group was claiming that April 6, 1627 was a birthday.  But according to the reports of historians, pentagonists and practitioners, Shiv Jayanti is celebrated on the day of Shiv Jayanti Falgun Vidya Tritiya Shak 1551 (Friday, February 19, 1630).  Shiv Jayanti is celebrated as a national festival in Maharashtra.  Lokmanya Tilak decided to celebrate Shiv Jayanti and public Ganeshotsav to bring people together.  However, over time the dispute arose from the date.  According to the political leaders of Maharashtra, there was no English calendar in the Shiva period so it should be celebrated according to Marathi calendar.  We celebrate other festivals according to our Marathi months so Shiv Jayanti should be celebrated as well.  On this day, Shiva devotees pay homage to Shivneri fort where Shivarai was born.

Shivaji maharaj status
Thanks for coming and don't forget to share
If you don't love this shiv jayanti WhatsApp Status you go Shiv Jayanti status and see more shiv jayanti status videos, Shayari, quotes, images and SMS. We Provide SMS, quotes, Status, images, wishes, Status Videos and Shayari


      Ok Guys You Love This Video then don't forget to share this Videos with your friends and family and thanks for coming.


  If you don't love this status then Go Mahashivratri category and see some other states, we have more Shivratri status, images and Wishes.


Ok guys by and come again


This article all about shiv jayanti images, quotes and Wishes. We have best shiv jayanti images collection. You share this images and quotes on WhatsApp, Facebook, Instagram and Twitter

Post a Comment

0 Comments